Valentine’s Day Wishes, Quotes in Marathi – व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा कोट्स मराठी
प्रेमाचा आणि आपुलकीचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे! आजच्या या खास दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. प्रेम, विश्वास, आणि निस्सीम साथ यांचे सुंदर बंध या दिवशी आणखी घट्ट होतात. व्हॅलेंटाईन्स डे निमित्य काही खास रित्या शुभेच्छा द्या तुमच्या प्रिय व्यक्तीला!
वैलेंटाइन डे शुभेच्छा गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड – Valentine’s Day Wishes for Girlfriend/Boyfriend in Marathi
तुझा होकार मिळवायला मी केला आतोनात प्रयत्न
मला गवसलेली तू एक अनमोल रत्न
प्रार्थना हीच की तुझा सहवास लाभो मला जन्मोजन्मी
प्रेमाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा देखणा चेहरा वसतो माझ्या मनी
प्रेम आपले बदलणार नाही ऋतुपरी
जन्मभर बरसतील आता सुखाच्या सरी
वैलेंटाइन डे च्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रेम!
तू हक्काचं घर माझं, नाही क्षणभर विसावा
तुझं-माझं साथ कायम असावा
सुंदर तुझं रूप आणि वाणी मधाळ
करतो सन्मान तुझ्या सौंदर्याचा घालून पुष्पमाळ
Happy Valentine’s Day
चंद्राचा प्रकाश आणि अंगणी सदा चांदण्यांचा
प्रेम तुझं मिळालं आभारी आहे मी भाग्याचा
Happy Valentine’s Day
लांबसडक केस त्यात माडलाय मोगरा
तुला पाहून वाढतील लोकांच्या नजर्रा
तुझी साथ मिळाली फुललं हे जीवन
तुला पाहून प्रसन्न होतं हे मन
Happy Valentine’s Day
देऊ प्रेमाची कबुली, आज आहे तोच दिन
हे आयुष्य नीरस होईल तुझ्याविन
जन्मभर तुझी साथ देईल, केलाय मी प्रण
तू माझी राधा, मी तुझा मोहन
Happy Valentine’s Day
मराठीत व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा – Happy Valentine Day Quotes in Marathi
तुझी आठवण काढते मी क्षणोक्षणी
होकार काढवते माझा या प्रीतीच्या दिनी
Happy Valentine’s Day
पसरतील फुलबाग तू, तू छटा इंद्रधनुष्याच्या
जोडल्या गेल्या तारा आपल्या मनाच्या
भटके मन सैरावैरा, अशी जादू म्हणजे प्रेम
कधी कुणावर भाळेल, नसतो याचा नेम
Happy Valentine’s Day
सुंदर, निरागस जणू परीकथेतील राणी
हृदयाला स्पर्श करणारी तू एक कहाणी
प्रेम ते जे क्षणोक्षणी बहरतं
माझ्या स्वप्नातील गाव मला तुझ्या नयनी भेटतं
आनंदाची लहर, अमृताचा झरा
जन्मोजन्मी साथ देईल तोच जोडीदार खरा
वैलेंटाइन डे च्या शुभेच्छा!
मन लुभावणारी तू सुगंधित कस्तुरी
जीवनाला अर्थ दे माझ्या होऊन माझी अस्तुरी
प्रेमाशिवाय मानवाचे जीवन असे व्यर्थ
प्रेमानेच येतो जगण्याला अर्थ
वैलेंटाइन डे च्या शुभेच्छा!
जिथे ना कळे सत्य, ना कळे कुठले तर्क
प्रेम आहे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग
तुझ्या नजरेतून वाहे प्रेमाच्या लहरी
मन मोहणारी प्रेमकविता आहे गहिरी
वैलेंटाइन डे च्या शुभेच्छा!
रोमँटिक व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा – Romantic Valentine Day Wishes for her in Marathi
प्रेम हा तो गोड अनुभव आहे, जो काळाच्या ओघात अधिक सुंदर होत जातो आणि जीवनभर साथ देतो. तुम्हाला ही प्रेम व्यक्त करायचय? पण कळत नाहीये कस करायचं ? आम्ही घेऊन आलो आहे मनाला भिडणाऱ्या व्हॅलेंटाईन्स डे विशेस!
आजकाल नसते मला कुठलाच भान
तूच माझी संपत्ती आणि तूच माझ मान
प्रेम जणू सूर, प्रेम जणू लय
तुझं नाव घेतलं की धडधडतं माझं हृदय
वैलेंटाइन डे च्या शुभेच्छा!
झालो मी तुझ्या हसण्याचा दिवाना
बघेल आपल्या प्रेमाची फिल्म हा जमाना
Happy Valentine’s Day
तू आहेस फुलांचे रंग, तू आहेस बरसणारी सरी
स्वप्नांच्या दुनियेतील प्रकटलेली परी
Happy Valentine’s Day
दुनियाच्या नजरेपासून वाचवूया, बनवूया नातं अटूट देऊन संकटांना तों
झाले मनाचे मनाशी मिलन
दोघे साजरा करू या आता प्रेमाचा हा सण!
Happy Valentine’s Day
तू प्राण मजा, सके तुच आहेस श्वास
देवाच्या साक्षीने सुरू करूया आपल्या प्रेमाचा प्रवास
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
प्रेमरुपी गंध पसरवणारी तू सुवासिक रातराणी
कर्ण तृप्त करणारी तू सुमधूर गाणी
Happy Valentine’s Day
कबुली देतो तुला प्रेमाची पूर्ण मनाानी
मला पूर्णत्वाच सुख दे होऊन माझी सहचारिणी.
लेखणीची कदर करतो जसा कवी
एकमेकांच्या साथीनं लिहू कहाणी नवी.
Happy Valentine’s Day
व्हॅलेंटाईन डे संदेश – Valentine’s Day Messages for Him in Marathi
प्रेम म्हणजे एका हसऱ्या चेहऱ्यासाठी संपूर्ण जग जिंकण्याची ताकद आणि त्याच्यासाठी सर्व काही समर्पण करण्याची तयारी. तुमच्या प्रियकराकळे तुमच प्रेम व्यक्त करा प्रेमळ आणि सुंदर शब्दांनी!
तूच माझा श्वास, तूच माझं जगणं,
प्रेमाच्या या दिवशी तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य आहे.
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
प्रेमात तुझ्यासारखा साथीदार लाभणं हेच माझं भाग्य,
तू आहेस माझा आधार, माझं सुख, माझं संपूर्ण विश्व!
व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!
तूच माझी कहाणी, तूच माझं गाणं,
तूशिवाय हे आयुष्य अपूर्णच वाटतं.
प्रेमाच्या या दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!
तुझ्या आठवणींची सावली आणि तुझ्या प्रेमाचा स्पर्श,
या दोन्हींच्या संगतीनेच माझं जगणं सुंदर झालंय!
व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा!
माझ्या हृदयाची गाणी, माझ्या स्वप्नांची पहाट,
तूच माझ्या आयुष्याची सुंदर सुरुवात!
हॅपी व्हॅलेंटाईन डे, माझ्या प्रियकरा!
तूच माझी सकाळ, तूच माझी संध्याकाळ,
तू नसशील तर आयुष्यच वाटेल रिकामं.
व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा!
आयुष्याच्या या प्रवासात तुझी साथ मिळावी,
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींनी भारलेला असावा!
व्हॅलेंटाईन डेच्या अनंत शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाने मला जगायला शिकवलं,
तुझ्या आठवणींनी मला हरवायला शिकवलं!
हॅपी व्हॅलेंटाईन डे, माझ्या जीवाला!
तुझ्याशिवाय हा जीवनाचा रस्ता अंधारलेला वाटतो,
तुझ्या प्रेमानेच तो प्रकाशमान होतो!
व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तू आहेस माझं सुख, माझं हसू, माझं प्रेम,
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण अनमोल आहे.
हॅपी व्हॅलेंटाईन डे!
Read More,
2025 प्यार भरे हैप्पी वैलेंटाइन डे संदेश – Valentines Day Wishes, Messages, Quotes in Hindi
૨૦૨૫ વેલેન્ટાઈન ડેની શુભેચ્છાઓ ગુજરાતીમાં | Valentine’s Day Wishes in Gujarati
ਪੰਜਾਬੀ ਵਿੱਚ ਵੈਲੇਨਟਾਈਨ ਦਿਵਸ ਦੀਆਂ ਸ਼ੁਭਕਾਮਨਾਵਾਂ – Valentine Day Wishes in Punjabi
ভালোবাসা দিবসের শুভেচ্ছা, বার্তা ২০২৫ – Valentines Day Wishes, Messages, Quotes in Bengali
No Comments